जयपूर हे गाव कळवण तालुक्याच्या पश्चिमेस वसलेले एक समृद्ध व निसर्गाची भरभरून उधळण असलेल, निसर्गरम्य, शांत खेडेगाव आहे. येथील लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती असून बहुतांश लोकसंख्या शेत मजुरी करते. गावाच्या शेजारी सुमारे १ किमी अंतरावर चणकापूर धरण आहे. त्यामुळे गावाचा परिसर, शेती सुजलाम सुफलाम आहे.
नवीन कार्यक्रम/योजना
८ मार्च २०२६ जागतिक महिला दिन
08 Mar 2026सभामंडप जयपुर
ग्रामपंचायत जयपुर येथे ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. व एकल महिलांचा सन्मान करण्यात आला.
८ मार्च २०२६ जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर एकल महिलांचा शाल व फडकी देऊन सत्कार करण्यात आला. व महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मार्फत महिला सभा घेण्यात आली. त्यांच्या अडीडचणी सभेद्वारे सोड्वियात आले.
श्रमदान लोकसहभाग रस्ता जयपुर
श्रमदान लोकसहभाग रस्ता जयपुर
आज दि.०४/०२/२०२६ रोजी लोकसहभागा श्रमदानातून जयपूर येथे रस्ता करण्यात आला.
मेरी पंचायत, ग्रामसंवाद,ॲप डाऊनलोड करणे नागरीक जयपुर
मेरी पंचायत, ग्रामसंवाद,ॲप डाऊनलोड करणे नागरीक जयपुर
महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जयपूर ग्रामपंचायतीने महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण आयोजित केले.